- उद्या भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तिसरा टी-२० सामना आहे
- नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर दुपारी ४ वाजल्यापासून प्रेक्षकांचा प्रवेश
- नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर दोन्ही संघ सराव करताना दिसले
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तिसरा T20 सामना उद्या 1 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी 7 वाजल्यापासून सुरू होणार आहे. नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियममध्ये दुपारी ४ वाजल्यापासून प्रेक्षकांना प्रवेश मिळण्यास सुरुवात होईल.
सध्या भारत आणि न्यूझीलंड यांच्यात टी-20 मालिका सुरू आहे. या मालिकेत दोन्ही संघ १-१ ने बरोबरीत आहेत. अहमदाबादमध्ये होणारा अंतिम आणि तिसरा सामना या मालिकेसाठी निर्णायक ठरणार आहे. आजच्या सामन्यापूर्वी दोन्ही संघ नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर सराव करताना दिसले.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तिसरा T20 सामना उद्या 1 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी 7 वाजल्यापासून सुरू होणार आहे. नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियममध्ये दुपारी ४ वाजल्यापासून प्रेक्षकांना प्रवेश मिळण्यास सुरुवात होईल.
उद्याच्या सामन्यासाठी भारतीय खेळाडू मैदानावर घाम गाळताना दिसले. गोलंदाज आणि फलंदाज मैदानावरील नेटमध्ये सराव करताना दिसले.
भारतीय क्रिकेट संघ युवा क्रिकेटपटूंसोबत मैदानात उतरणार आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहलीसारख्या वरिष्ठ खेळाडूंनी सध्या मालिकेतून ब्रेक घेतला आहे.
#Ind #T20 #नरदर #मद #सटडयमवर #टम #इडयच #सरव #खळड #जमत