आज राजकोटमध्ये भारत आणि श्रीलंका यांच्यात टी-20 सामना रंगणार आहे. याआधी शुक्रवारी दोन्ही देशांचे संघ राजकोटला पोहोचले होते. येथील हॉटेलमध्ये त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले. आपल्या आवडत्या क्रिकेटपटूंना पाहण्यासाठी क्रिकेटप्रेमीही जमताना दिसत होते.
#रजकटमधय #परपरक #पदधतन #खळडच #सवगत #करणयत #आल