भारत-श्रीलंका T20I मालिकेतील अंतिम सामना राजकोट येथील सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन (SCA) स्टेडियमवर सुरू झाला आहे. भारताने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. हा सामना पाहण्यासाठी राजकोटसह संपूर्ण गुजरातमधील क्रिकेट चाहते SCA स्टेडियमवर पोहोचले असून त्यांनी एंट्री घेतली आहे. तिरंगा कोट आणि डोक्यावर साफा परिधान करून क्रिकेटपटू SCA स्टेडियमवर दाखल झाले आहेत. तर श्रीलंका आणि भारतीय चाहते एकाच गाडीतून राष्ट्रध्वज फडकावत आले होते.
#रजकटचय #खदर #सटडयमवर #परकषकच #उतसह #पह #फट