- बीसीसीआयचे मुख्य निवडकर्ता चेतन शर्मा यांनी राजीनामा दिला आहे
- बीसीसीआय सचिव जय शाह यांनी राजीनामा स्वीकारला
- चेतन शर्मा यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला
बीसीसीआयचे मुख्य निवडकर्ता चेतन शर्मा यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी चेतन शर्मा यांचा राजीनामा स्वीकारला आहे. स्टिंग ऑपरेशनचा वाद बाहेर आल्यानंतर चेतन शर्माने हे पाऊल उचलले.
#बससआयच #मखय #नवडकरत #चतन #शरम #यन #रजनम #दल #आह